Saturday, February 25, 2012

तुका म्हणे उगी रहावे..

सोडून थवा उडतात एकटे पक्षी
अन् विरत राहते आभाळातिल नक्षी
घ्यायचे कोठवर सगळ्यांना समजून
एकटेच सगळे आल्यावर उमजून...

1 comments:

Anonymous said...

तिचे बोलणे जादू मंतर ...
लिही ना ..मला वाचायचीये..

Post a Comment

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!